(AIIMS) इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली भर्ती 2021
AIIMS Delhi Recruitment 2021
All India Institute Of Medical Sciences, New Delhi for 254 Posts of Assistant Professor,Medical Superintendent ,Associate Professor.
जाहिरात क्र.: AIIMS/New Delhi/Fac.Rect/2021/1
Total: 254 जाग
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट प्रोफेसर -252
2 मेडिकल सुपरिंटेंडेंट- 01
3 असोसिएट प्रोफेसर- 01
Total -254
Other important recruitments
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MS/MD/Ph.D/M.Ch/ MBBS. किंवा समतुल्य (ii) 3 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MD/MS किंवा हॉस्पिटल एडमिन पदव्युत्तर पदवी (ii) 14 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) नर्सिंग पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली
Fee: General/OBC: ₹1500/- (SC/ST/EWS: ₹1200/-, PWD: फी नाही)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2021 (05:00 PM)
फॅकल्टी सेल, एम्स, नवी दिल्ली येथे हार्ड कॉपी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे: 31/12/2021
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (फॅकल्टी सेल) प्रशासकीय ब्लॉक, पहिला मजला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अन्सारी नगर, नवी दिल्ली - 110029
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
ऑनलाइन उघडण्याची तारीख: 17.11.2021
लिंक www.alimsexams.ac.in वर उपलब्ध असेल
ऑनलाइन शेवटची तारीख: 16.12.2021
Advertisement No.: AIIMS/New Delhi/Fac.Rect/2021/1
Total: 254 Posts
Name of the Post & Details:
Post No. Name of the Post No. of Vacancy